खानदेशातील धनगर जमातीचे आर्थिक व शैक्षणिक स्थितीचे अध्ययन

jagatrao uttam dhangar

Abstract


Abstract :- धनगर जमात ही संपूर्ण भारतात आढळते. महाराष्ट्रात धनगर जमातीची संख्या लक्षणीय आहे. एकेकाळी राज्यकर्ती असलेली ही जमात सध्या मात्र मागासलेले जीवन जगत आहे. धनगर जमातीच्या २४ पोटजाती असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विखुरलेली आहे. खानदेशातील जळगाव,धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील धनगर जमातीचे आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास सदर संशोधनात केला आहे. खानदेशात अहिर धनगरांची संख्या जास्त असून त्याखालोखाल ठेल्लारी व हटकर जमात आढळते. गढरी व खुटेकर जमातीची संख्या तुलेनेने कमी आहे. धनगर समाज अजूनही मुख्य प्रवाहाच्या सीमेवर रेंगाळतो आहे.

 

 


Keywords


Keyword :- . खानदेशातील धनगर, धनगर जमात, अहिर, हटकर, ठेल्लारी,गढरी धनगर.

Full Text:

PDF

References


१.७ संदर्भसूची-

१. Dr. Sakasena R.N. Dhangars and Dadariyas, The most Bachword divisions of Indian Tribes and Casts, Research Paper.

२. गणपतराव कोळेकर, धनगर समाज प्राचीन इतिहास व कुळगोत्र १९९२ (मराठी)

३. Russel R.V., Rosalind, The Tribes and Casts of the Central Provinces of India, Macmilan and Co. London, 1916, Vol II, Pp. 118

४. Dr.D.D.Kasambi, Myth and Reality: Studies in the formation of Indian Culture Popular Publications, Mumbai, 1962 p.28.

५. Bombay Gazetter, Vol.IX, Part I, P. 267-285.

६. Russel R.V., Rosalind, The Tribes and Casts of the Central Provinces of India, Macmilan and Co. London, 1916, Vol II, Pp. 118.

७. दळणर शिवाजी विठ्ठलराव,‘परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाचा आर्थिक सामाजिक स्थितीचा अभ्यास’,अप्रकाशित प्रबंध, पीएच.डी.,२००३ डॉ.बा.आ.म.वि.औरंगाबाद, पृ.१३.

८. उपरोक्त पृ.२०

९. उपरोक्त

१०. दळणर शिवाजी विठ्ठलराव,‘परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाचा आर्थिक सामाजिक स्थितीचा अभ्यास’,अप्रकाशित प्रबंध, पीएच.डी.,२००३ डॉ.बा.आ.म.वि.औरंगाबाद, पृ.२० वरून उधृत.

११. महादेव जानकर यांच्या ब्लॉग वरून संकेतस्थळ.


Refbacks

  • There are currently no refbacks.


Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 3.0 License.