निर्माल्य न होणारा निसर्ग

Ashwini Pravin Dehadrai

Abstract


निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय आपले जीवन धोक्यात. निसर्ग आणि माणूस यांचे अनुबंध जोपासणारे लेखन. ऋषिमुनींनी, तत्त्ववेत्त्यांनी, महात्म्यांनी, साधुसंतांनी , निसर्गाचे मोठेपण ओळखले . विश्वाची निर्मिती पंचमहाभूतात्मक आहे. निसर्ग मानव रूप घेऊन साकारतो. अधिकाराचा सांगोपांग विचार चितमपल्ली यांनी केला आहे. उन्नत समाजाची शोकांतिका . चितमपल्ली सामान्य वाचकाला जंगल वाचनासाठी साक्षर करतात. हा विचार स्पष्ट करण्यासाठी हे लेखन. 

  

 


Full Text:

PDF

References


१. निळावंती :- मारुती चितमपल्ली

२. मेघदूत:- रा. प. सबनीस

३. साहित्यातील पर्यावरण विचार:- डॉक्टर रामचंद्र देखणे

४.तुकाराम बावांच्या अभंगातील गाथा:- शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय

५. श्री ज्ञानेश्वरी- गूढार्थदीपिका:-विवरण श्री बाबाजी महाराज पंडित

६. सार्थ दासबोध:- संपादक ल.रा. पांगारकर

७. हरपले श्रेय:- संपादक रा. श्री. जोग

८. फुलराणी बालकवींची निवडक कविता:- संपादक कुसुमाग्रज

९. तत्रैव

१०. विशाखा:- कुसुमाग्रज

११. चांदणवेल:- संपादक कुसुमाग्रज

१२. रानातल्या कविता:- ना. धो.महानोर

१३.तत्रैव


Refbacks

  • There are currently no refbacks.


Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 3.0 License.